Awesome Diwali Pictures In Marathi


Category: Festivals

Happy Diwali Greeting Pic

Happy Diwali Greeting Pic


आली दिवाळी उजळला देव्हारा.. अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा.. आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Aala Diwali San Marathi Quote Image

Aala Diwali San Marathi Quote Image


दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण…

Deepavali Chya Hardik Shubhechcha Picture

Deepavali Chya Hardik Shubhechcha Picture


चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती, टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी ठिणगी पेटताच फुन्नतील नव्या ज्योती अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती!
!!. दिपावलीच्या हार्दिक शुभेछा.!!

Diwali Best Wish Image

Diwali Best Wish Image


दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा

Diwali Chya Amap Shubhechcha Photo

Diwali Chya Amap Shubhechcha Photo


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, सरस्वतीपूजा व दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला,
उत्साहाला, हर्षोल्हासला वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!

Diwali Fb Status Photo

Diwali Fb Status Photo


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी !
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शभ दिपावली।

Diwali Greeting Image

Diwali Greeting Image


लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश…. होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश…
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश… असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळ सण खास !!!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…

Diwali Hardik Shubhechha Image

Diwali Hardik Shubhechha Image


फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई, चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali Laksh Laksh Shubhechha Picture

Diwali Laksh Laksh Shubhechha Picture


दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी ही दिवाळी आपल्यासाठी एक
अनमोल आठवण ठरावी… आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं….
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

Diwali Wonderful Message Pic

Diwali Wonderful Message Pic


दारी दिव्यांची आरास, अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास, आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन, आला आला दिवाळी सण, करा प्रेमाची उधळण… दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा !

Happy Diwali Whatsapp Status Photo

Happy Diwali Whatsapp Status Photo


नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली.. नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली.. शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली..
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा !

Happy Diwali Wishing Image

Happy Diwali Wishing Image


दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… शुभ दिपावली

Lovely Happy Diwali Wishing Pic

Lovely Happy Diwali Wishing Pic


प्रत्येक घर उजळू दे, कधीही न होवो अंधार, घराघरात साजरा होऊ दे आनंद,
घराघरात होवो दिवाळी, प्रत्येक घरात राहो सदैव लक्ष्मी,
प्रत्येक संध्याकाळ होवो सोनेरी आणि सुगंधित होवो प्रत्येक सकाळ,
सर्वांनी निर्मळ मनाने द्वेष विसरून मनात ठेऊ नये शंका आणि शुभेच्छांमध्ये असो गोडवा.

Shubh Deepawali Marathi Wish Photo

Shubh Deepawali Marathi Wish Photo


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. शुभ दिपावली !

More Entries

  • Diwali Padwa Status Photo
  • Happy Dev Deepavali Wish Best Photo
  • Sankashti Chaturthi Best Wish Image
  • Happy Tulsi Vivah Lovely Wishing Pic
  • Amazing Makar Sankranti Wish Pic
  • Bahubeej Best Message Pic
  • Best Merry Christmas Wish Photo
  • Wonderful Gandhi Jayanti Wishing Pic

Leave a comment