Brilliant Merry Christmas Pictures In Marathi

Best Merry Christmas Wish Photo
बर्फासारख्या शुभ्र आणि पवित्र पद्धतीने तुमचे जीवन आनंदाने फुलू दे. हा नाताळ तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा!

Amazing Merry Christmas Wish Pic
नाताळच्या दिवशी तुमच्या घरात आनंद, शांती आणि समाधान नांदो. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा!

Awesome Merry Christmas Wishing Image
नाताळ सण तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा!

Lovely Merry Christmas Wishing Image In Marathi
सांताक्लॉज तुमच्या जीवनात भरभराटी आणि सुखसोयी आणो. हा नाताळ तुम्हाला आनंदाने भारून टाको. ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा!

Merry Christmas Wishing Photo In Marathi
प्रेम, आनंद आणि समाधानाने तुमचे आयुष्य सजो. या पवित्र सणाने तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होवोत. तुम्हाला ख्रिसमसच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Merry Christmas Wishing Photo
आपला ख्रिसमस अविस्मरणीय बनवतात ते आपल्या कुटुंबासोबतचा वेळ आणि आठवणी. आपल्या कुटुंबासोबतचा हा काळ पूरेपूर जगा. ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

Lovely Merry Christmas Wishing Image
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

Amazing Merry Christmas Wish Picture
ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे, जेव्हा माझ्या जवळच्यांना मी सांगू इच्छितो की, ते माझ्यासाठी किती खास आहेत माझ्या सर्व फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा

Awesome Merry Christmas Wishing Photo
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती आमची येशूला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला.. Merry Christmas!

Best Merry Christmas Wish Pic
मेरी ख्रिसमस ख्रिसमस हा सण आहे प्रेम देण्याचा आणि आयुष्यातील छोट्यातल्या छोट्या गोष्टीचं कौतुक करण्याचा. तुझं यश आणि तुझ्यातील चांगल्या गोष्टी पुढच्या वर्षी अशाच कायम राहो.

Blessed Merry Christmas Message Picture
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो. मेरी ख्रिसमस

Blessed Merry Christmas Wishing Photo
या नाताळात सांताक्लॉज * आपणासाठी अक्षय सुखाची अमुल्य भेट घेऊन येवो.. * नाताळ सणाच्या • हार्दिक शुभेच्छा !

Lovely Christmas Status Pic
ख्रिसमस हा सण फक्त गिफ्ट्स मिळवण्याचा नसून मन जोडण्याचा सण आहे.

Lovely Merry Christmas Message Pic
Merry Chrisomas
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या सुट्ट्या छान घालवता येवोत आणि नववर्षही छान जाओ

Merry Christmas Greeting Pic
Merry Christmas
आज मी जरी ख्रिसमला घरी नसलो तरी माझ्या शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत असतील. मी तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि आनंद मिळावा अशी आशा करतो. विश यू मॅजिकल ख्रिसमस.

Merry Christmas Wishing Pic
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.

Merry Christmas Wishing Picture
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा !

Wonderful Merry Christmas Message Photo
नाताळ सण घेऊन आला आनंद मनामनात, मागूया साऱ्या चुकांची माफी याच दिनात.. सर्वांना सुखी कर ही कामना ठेवूया.. एकत्र येऊन प्रभू येशूचे गाणे गाऊया.. नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा !

Christmas Best Message Pic
आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे. माझ्या स्पेशल फॅमिलीला ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.

Christmas Fb Status Photo
तुमच्यासाठी सांता,
आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो..
तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो..
नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!

Merry Christmas Wishing Photo
ख्रिसमस हे प्रेम आहे, ख्रिसमस आनंद आहे, ख्रिसमस उत्साह आहे, ख्रिसमस नवी उमेद आहे. तुम्हा सर्वांना नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तो पूर्ण करो.
मेरी ख्रिसमस.

Merry Christmas Wishing Image
आला सांता आला घेऊन शुभेच्छा हजार
लहान मुलांसाठी गिफ्ट्स आणि प्रेमाची बहार
तुम्हाला ही आनंदाचा जावो हा आनंदाचा सण वारंवार.
हेप्पी क्रिसमस

Merry Christmas Whatsapp Status Picture
तुझ्या आयुष्यातही ख्रिसमसची रात्र सुख समृद्धी आणो. तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो.
मेरी ख्रिसमस मित्रा.

Merry Christmas Fb Status Pic
वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला
क्रिसमस च्या शुभेच्छा

Merry Christmas Status Photo
नाताळ सण घेऊन आला आनंद मनात
मागूया सार्या चुकांची माफी मनात
सर्वांना सुखी कर ही कामना उरात
मदत हाच धर्म गाणे गावे सुरात
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Christmas Wish Picture
नाताळ सण
साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!

Christmas Message Picture
नाताळाचा सण,
सुखाची उधळण!
मेरी ख्रिस्तमस!
तुम्हाला व कुटुंबियांना
ख्रिस्तमसच्या अनेक शुभेच्छा!

Christmas Wish Pic
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
नाताळच्या शुभेच्छा!

Christmas Message Pic
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो,
आपल्या जीवनात प्रेम
सुख समृद्धी येवो..
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

Christmas Message Image
ही ख्रिस्त जयंती व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना…
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!