Best Makar Sankranti Pics In Marathi
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा येऊ दे. मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा
येणारी मकर संक्रांत ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट न येता भरभरून यश घेऊ येवो ही सदिच्छा. तुम्हाला आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो. अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणे उंच उंच जावो हीच सदिच्छा. उत्तरायणाच्या शुभेच्छा
तुमचे आयुष्य यावेळी सूर्याच्या किरणांप्रमाणेच सुखाने आणि भरभराटीने भरून जावो. मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो
यंदा मकरसंक्रांतीला तुम्हाला मिळो तिळगूळासारख गोड प्रेम, पतंगासारखं यश आणि सर्व आनंद. मकर संक्रांत हार्दिक शुभेच्छा
मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण ! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
दुःख सारे विसरून जाऊ, गोड-गोड बोलून आनंदाने राहु, नवीन उत्सवाचे स्वागत करू चला, तीळ गुळ घ्या आणि गोड-गोड बोला..
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आयुष्यात तीळ आणि गुळा प्रमाणे गोडवा येऊ दे. मकर संक्रांत तुम्हाला लाभू दे हीच सदिच्छा
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवटपणा बाहेर पडू द्या.. या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे.
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या गोड मित्रांना “मकर संक्रातीच्या” गोड गोड शुभेच्छा !
“झाले गेले विसरून जाऊ तिळगुळ खात गोड गोड बोलू.” “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
नभी उंचच उंच लहरू दे पतंग आयुष्यात बहरू दे एक नवी उमंग आणि आयुष्यात पसरू दे आनंद तरंग मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस संक्रांतीचा मधुर वाणीचा रंग उडत्या पतंगाया बंध दाटत्या नात्यांचा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
“नाते तुमचे आमचे हळुवार जपायचे तिळगुळ हलव्यासंगे अधिक द्रुढ करायचे.” “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”
तिळाची उब लाभो तुम्हाला, गुळाचा गोड़वा येवो जीवनाला, यशाची पतंग उड़ो गगना वरती, तुम्हास अणि तुमच्या परिवारास.. SHUBH SANKRANTI!
कणभर तिळ मणभर प्रेम गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा तिळगुळ घ्या गोडगोड बोला…. मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा!!
तुमच्या यशाची पतंग उचंच उंच उडत रहावी हीच सदिच्छा मकर संक्रांति च्या हार्दिक शुभेच्छा !
म…… मराठमोळा सण क…… कणखर बाणा र …… रंगीबिरंगी तिळगुळ सं…… संगीतमय वातावरण क्रा…… क्रांतीची मशाल… त …… तळपणारे तेज
तीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या नवीन सणाच्या प्रियजनांना गोड व्यक्तींना मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा