Awesome Diwali Padwa Pictures In Marathi
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने लख्ख पाडवा,
पती-पत्नीच्या नात्यातील वाढवण्यास गोडवा,
उटण्याचा मंत्रमुग्ध सुगंध घेऊन आला पाडवा,
दिवाळी पाडव्याच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !
नवा सुगंध, नवा ध्यास, नव्या रांगोळीची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे, दिवाळी पाडवाच्या
आहे सण रोषणाईचा, येऊ द्या चेहऱ्यावर हास्य छान, सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,
लुटून घ्या सारा आनंद, जवळ्यांच्याची साथ आणि प्रेम,
दिवाळी पाडवा पावन दिवशी सगळ्यांना शुभेच्छांचा उपहार. दिवाळी पाडव्याच्या
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती
आमची परमेश्वराला सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला दिवाळी
प्रेमाचे दीप जळो, प्रेमाच्या फुलबाज्या उडो, प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या, प्रेमाची बासरी, प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो, दुःखाची सावलीही न पडो.
दिवाळी पाडव्याच्या
आज बलिप्रतिपदा ! दिवाळी पाडवा, राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे, बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तापैकी एक.. बलिप्रतिपदेच्या तुम्हाला
व तुमच्या परिवारास मनापासून शुभेच्छा..शुभ दीपावली!
आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा ! पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा !
सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद
आपल्याला मिळत राहो ! आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा!
स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला आनंदाचा दिवस आला देवाकडे माझी
एकच प्रार्थना, सुख-समृद्धी लाभू हे तुम्हाला, तुम्हाला दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा !
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आला दिवाळी पाडवा पणतीतल्या दिव्याच्या
तेजाने उजळेल आपल्या आयुष्याची वाट ! दिवाळी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना झाला कालचा काळोख, सारे रोजचे तरीही
भासे नवा सहवास,सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास, पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा !
पवित्र पाडवा
साडेतीन मुहूर्ताचे
वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे !
सुखद ठरो हा छान पाडवा!!
त्यात असु दे
अवीट हा गोडवा!!
शुभ पाडवा !!
नव गंध, नवा वास,
नव्या रांगोळी ची नवी आरास,
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे..
तमसो मा ज्योतिर्गमय..
दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा
दिवाळी पाडवा च्या
लक्ष लक्ष शुभेच्छा