Awesome Gokulashtami Pics In Marathi
एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले,
” देवा ” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस,
मला निर्माण करणाराही तूच आहेस.
तुला काही अर्पण करावे तर काय अर्पण करावे?
तुझेच तुला कसे अर्पण करणार?”
भगवंताने स्मित उत्तर दिले,”
बाळा, तुझा अहंकार मी निर्माण केलेला नाही.
तो तूच निर्माण केलेला आहेस.
तो मला अर्पण कर,
त्याने अवघा संसार सुखाचा होईल.”
शुभ सकाळ जी श्री कृष्ण
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी
हे गायी चारायला आले
जय हो पशुपालची
नंदला आनंद झाला
जय कन्हैयालाल ची.
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
हे आनंद उमंग झाला
जय हो नंदलाल ची
गोकुळात आनंद झाला
जय कन्हैयालाल ची
गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
जय यशोदा लाल ची जय हो नंदलाल ची
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा