Awesome Good Night Pics In Marathi
शुभ रात्री
मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
शुभ रात्री
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात …
त्या येतात तेव्हा
गर्दीत ही एकाकी करतात आणि जेव्हा
एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात …!
शुभ रात्री
कळीसारखे उमलून
फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही
आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे !!
!! शुभ रात्री !!
असे हृदय तयार करा की,
त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की,
हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की,
त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तैयार करा की,
त्याचा शेवट कधी होणार नाही…