Awesome Rose Day Images In Marathi
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल
तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल
Happy Rose Day
जिचे नाव सदैव असते माझ्या ओठी
प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे गुलाब
आणले मी तुझ्यासाठी
Happy Rose Day
रोझ डे निमित्त आणली मी तुझ्यासाठी फुलं गुलाबाची,
जी सदैव साक्ष देतील तुझ्या भेटीची.
Happy Rose Day
आज पाठवत आहे तुला मी Rose,
तुझी आठवण येते मला दररोज…
Happy Rose Day!
“गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ..
तूच आहे माझा धास
धास विना कसा मी जगू..”
Happy Rose Day
जर काही बनायचे असेल तर,
गुलाबाचे फूल व्हा
कारण हे फूल
त्यांच्या हातात पण सुगंध सोडतो
जे त्याला वापरून फेकून देतात।
हॅप्पी रोझ डे
चल जा रे SMS होऊनी गुलाब
खरी मैत्री असेल तर उत्तर येईल
जर उत्तर आले नाही तर दु:खी होऊ नकोस
बस समजून घे की त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ नाही.
हॅप्पी रोझ डे !
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज,
परंतु आठवतात मात्र रोज रोज…
Happy Rose Day!
जीवनाच्या मार्गावर गुलाब फुलत राहो,
तुमच्या नजरेत हास्य चमकत राहो,
तुमच्या पावलोपावली ख़ुशी ची लहर येत राहो,
माझ्या हृदयातुन आशीर्वाद पुन्हा पुन्हा येत राहो.
तुम्हाला गुलाब दिवसाच्या शुभेच्छा !
माझ्या वेडेपणाला मर्यादा नाही,
मला तुझ्या चेहर्याशिवाय काही आठवत नाही,
मी गुलाब तुझ्या बागेतला,
तुझ्या शिवाय माझ्यावर कोणाचाच अधिकार नाही!
हॅप्पी रोझ डे डियर !
गुलाबाच्या फुला,
काय सांगू तुला,
आठवण येते मला,
पण इलाज नाही त्याला,
कारण प्रेम म्हणतात याला…
Happy Rose Day!