Best Daughters Day Photos In Marathi
तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले.
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा. कन्या दिनाच्या शुभेच्छा
माझी लेक माझी सखी, परमेश्वराकडे एकच मागणं, कधी नको होऊस तू दुःखी. जागतिक कन्या दिन शुभेच्छा
हेप्पी डॉटर्स डे डीअर तू आम्हाला नेहमीच अवर्णनीय आणि मोजता येणार नाही असा आनंद दिला आहेस.
कन्या दिनाच्या शुभेच्छा तू फक्त नाहीस मुलगी, तू आहेस श्वास माझा, उद्या जगावर राज्य करशील स्वप्न नाही, आहे विश्वास माझा.
सुगंध, प्रेम आणि मुली, हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत. त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम
करा आणि त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या जागतिक कन्या दिन शुभेच्छा
घरामध्ये जणू संगीत असतं प्रत्येक क्षणी, जेव्हा मुली पैंजण घालून घरभर चालतात.
घरामध्ये प्रसन्नता ही मुलींमुळे असते, कारण त्यांच्यामुळे घरांमध्ये असतो प्रकाश. डॉटर्स डे च्या शुभेच्छा.
माझा श्वास तू, माझा जीव तू, माझ्या जगण्यासाचा अर्थ तू माझी लाडकी छकुली. तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला. कन्या दिनाच्या शुभेच्छा
माझ्या गोड मुलीला जागतिक कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला तुझी आई असल्याचा खूप खूप अभिमान वाटतो.
लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची. कन्या दिनाच्या शुभेच्छा !
लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही. माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे. कन्या दिनाच्या शुभेच्छा !
एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी. कन्या दिनाच्या शुभेच्छा !
पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते, अशी कळी मग गर्भातच का? नकोशी वाटते. मुलींना जगवा, मुलींना वाचवा. कन्या दिनाच्या शुभेच्छा !
तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला. जागतिक कन्या दिनशुभेच्छा
एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी, मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी. जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मी नसेल आई दिवा वंशाचा, मी आहे दिव्यातील वात, नाव चालवेन कुळाचे बाबा, मोठी होऊनी जगात. कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा, माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा. जागतिक कन्या दिन शुभेच्छा