Best Ganesh Visarjan Pics In Marathi
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
निरोप देऊ आज आनंदानं, सेवा करण्याचा प्रयत्न केला लेकरानं, काही चुकलं असेल तर देवा माफ कर आम्हाला मोठ्या अंत:करणानं.
गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा
वंदितो तूज चरण आर्जव करतो गणराया, वरदहस्त असूद्या माथी, राहू द्या सदैव तुमची छत्रछाया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…
गणपती विसर्जनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज अनंत चतुर्दशी ! श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा ! आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेश भक्तांच्या
मनातील सर्व इच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं
कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा.. ॐ गं गणपतये नमः गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…
आभाळ भरले होते तु येतांना, आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर, पुढल्या वर्षी ये लवकर…
गणपति बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या
गणपति बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.
श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा ! बाप्पा, माझ्या जिवाभावाच्या माणसांना उदंड आयुष्य दे..
तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहू दे.. त्या सर्वाना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव.. हीच तुझ्या चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया ! पुढच्या वर्षी लवकर या!! ॐ गं गणपतये नमः गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया,” पुढच्या वर्षी लवकर या…
डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू.. आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!
बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला, ढोलच्या तालात गुलाल
रंगात न्हेऊया बाप्पाला, वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला,
गणपति बाप्पा मोरया,
पुढच्या वषर्षी लवकर यां.