Best Raksha Bandhan Pics In Marathi
राखी हा धागा नाही नुसता,
हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
आयुष्यात कुठल्याही क्षणी,
कुठल्याही वळणावर,
कुठल्याही संकटात,
हक्कानं तुलाच हाक मारणार,
विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
सगळा आनंद, सगळं सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य, हे तुला मिळू दे..
हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…
रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
बंधन असूनही, बंधन हे थोडेच,
या तर हळव्या रेशीम गाठी…
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
राखी… एक प्रेमाचं प्रतीक आहे राखी…एक विश्वास आहे तुझ्या रक्षणार्थ…
मी सदैव सज्ज असेन हाच विश्वास.. रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी.. मी तुला देऊ इच्छितो.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
जळणाऱ्या वातीला प्रकाशाची साथ असते नेहमी माझ्या मनात
दादाला भेटण्याची आस असते. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा !
नात हे प्रेमाच नितळ अन् निखळ, मी सदेव जपलय.
रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! सगळा आनंद सगळं सौख्य सगळ्या स्वप्नांची पूर्णता यशाची सगळी शिखरं
सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे…. हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…..
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन घेऊन आला हा श्रावण लाख लाख शुभेच्छा तुला आज
आहे बहिण – भावाचा पवित्र सण रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
राक्यो भजलं नात नोडणारी एक रेशीम रेशीम
हेप्पी रक्षाबंधन
राखी आपलं नातं जोडणारा एक रेशीम धागा !
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी आज सारं सारं आठवलंय हातातल्या
राखीसोबतच ताई तुझ प्रेम मनी मी साठवलंय. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!