Best Shubh Sakal Aayushya Pics In Marathi
शुभ सकाळ
जीवन सुंदर आहे, त्यावर प्रेम करा,
रात्र असेल तर काय, सकाळची वाट पहा.
संकट येतात, प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी,
पण नशिबापेक्षा स्वता: वर विश्वास ठेवा.
Beautiful Morning
आयुष्य एक दिवसांचे असो किंवा चार दिवसाचे, आयुष्य असं जगा, जसं जीवन तुम्हाला नाही,
पण जीवनाला तुम्ही भेटला आहात!
Hope For The Best. Good Day! Good Luck!
शुभ सकाळ
आयुष्याबद्दलच्या आपल्या तक्रारी जितक्या कमी होतील तितके आपले आयुष्य चांगले होईल!
हसत रहा, खुश रहा.