Mokshada Ekadashi Images
मोक्षदा एकादशीचा हा दिवस आपल्याला मोक्षाचा मार्ग दाखवो आणि आपले जीवन भक्ती व धर्माने उजळून टाको. जय श्री विष्णू! मोक्षदा एकादशी ची हार्दिक शुभेच्छा.
मोक्षदा एकादशीचा पवित्र व्रत आपल्याला मोक्ष, शांती आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. भगवान विष्णूंच्या कृपेने जीवनातील सर्व अडथळ्यांचा अंत होवो. शुभ मोक्षदा एकादशी
ॐ लक्ष्मी नारायण नमो नमः मोक्षदा एकादशीच्या दिवशी उपवासआणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः मोक्षदा एकादशीच्या पवित्र दिवशी, भगवान विष्णू तुमचे सर्व पाप नष्ट करो. मोक्षदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
जय श्री लक्ष्मी नारायण नमः मोक्षदा एकादशीच्या शुभ प्रसंगी, भगवान विष्णू तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो. मोक्षदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः आम्ही प्रार्थना करतो की भगवान विष्णू तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो. मोक्षदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.
ॐ नमो नारायण नमः भगवान विष्णू तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, यश आणि कीर्ती प्रदान करो. मोक्षदा एकादशीच्या शुभेच्छा.