Occasion Wishes For Facebook, Whatsapp, Pinterest, Instagram


Wonderful Maharashtra Day Images In Marathi

1 Star2 Stars3 Stars4 Stars5 Stars 0
Loading...

Maharashtra Day Status In Marathi
सोशल मीडिया स्टेटससाठी महाराष्ट्र दिन संदेश (Maharashtra Day Status In Marathi)
सोशल मीडियावर स्टेटस अपडेटसाठी हे शुभेच्छा संदेश नक्कीच खास आहेत.

महाराष्ट्र चिरायू होवो… महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मनोमनी वसला शिवाजी राजा, माझा माझा आहे महाराष्ट्र माझा

दगड झालो तर सह्याद्रीचा होईन माती झालो कर महाराष्ट्राची होईन…तलवार झालो तर भवानी मातेची होईन आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर मराठीच होईन…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र ही एक चाल आहे जी सर्वांनी मिळून गुणगुणावी…. जय महाराष्ट्र…

जय महाराष्ट्र जय मराठी…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

राज्यामध्ये महाराष्ट्र राज्य असे महान… या राज्याचे आम्ही नित्य गातो गुणगाण

महाराष्ट्राची गावी स्तुती दररोज पोटभरून…महाराष्ट्राने ठेवलं आहे आपल्या सर्वांना धरून

कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची…. माझ्या महाराष्ट्राची… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अनंत संकटे सहन करूनही कणखर असे माझे राष्ट्र, टाकावा ओवाळून जीव असा माझा महाराष्ट्र

माझ्या राष्ट्राच्या मातीला सुंगध आहे मराठी माणसांचा, नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा

View More