Tags: Smita Haldankar
शुभ सकाळ जीवन सुंदर आहे, त्यावर प्रेम करा, रात्र असेल तर काय, सकाळची वाट पहा. संकट येतात, प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी, पण नशिबापेक्षा स्वता: वर विश्वास ठेवा.
शुभ सकाळ कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत, ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात आणि जेव्हा एकाकी असतो तेव्हा गर्दी करतात …….! !! शुभ रात्री !!
जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. म्हणून नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य..!! शुभ रात्री
रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत, चांदण्यांच्या शितलपणात काही काव्य आहे, काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असताना कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे. शुभ रात्री मित्र – मैत्रिणींनो गोड गोड स्वप्ने पहा.