वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे… पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे.., गुड नाईट
Tags: Smita Haldankar
शुभ रात्री मनाने स्वीकारलेली परिस्थिती म्हणजे सुख होय.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा…. दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
माता गुरू आहे, पिताही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. ज्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व गुरूजनांना कोटी कोटी प्रणाम.
Tags: Smita Haldankar, Special Day
अज्ञान, अस्वच्छता व अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन, कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरुन समाजसुधारणेचे कार्य करणारे संत गाडगे महाराज पुण्यतिथि निमित्त विनम्र अभिवादन