आपल्याजवळ असलेल्या लहान गोष्टीत आनंदी व्हा. असे काही लोक आहेत ज्यांच्या जवळ काहीही नसून सुध्दा हसू शकतात. – स्मिता हलदणकर
Tags: Smita Haldankar
जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागावू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात.
अनेक जण भेटतात.. खूप जण आपल्या जवळ येतात आणि दुरावतात ही… अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतात ही… सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो आणि.. सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे नसो कोणीही आपले आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
शुभ सकाळ जय श्री राम जय श्री हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान.