हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Tags: Anniversary, Smita Haldankar
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विनम्र अभिवादन.
Tags: Smita Haldankar
प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे. प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे.. मी वेडा असलो तरी,वेड मात्र तुझेचं आहे. Happy Valentine Day
Tags: Smita Haldankar, Special Day
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर………. तु नक्किच आहेस…. पण…………. त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे Happy Valentine Day
टेडी सारख्या दिसणाऱ्या माझ्या गोड मित्रांना… Happy Teddy Bear Day!!
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल Happy Rose Day