अ, ब, क, ड, शिकवू या; देश साक्षर बनवू या. विश्व साक्षरता दिवस
Tags: Smita Haldankar
बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं, एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं. Happy Hug Day
Tags: Smita Haldankar, Special Day
सागराचे पाणी कधी आटणार नाही, मनाची आठवण कधी मिटणार नाही, एक जन्म काय हजार जन्म झाले तरी, तुझे आणी माझी मैत्री कधीच तुटणार नाही.
बाप असतो तेलवात, जळत असतो क्षणाक्षणाला.. हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला… हेप्पी फादर्स डे
असे वाटते एका स्वप्नासारखी संध्याकाळ आली, पाहिले तर तु निखळ हसत होतीस, ज्यात तू एका चॉकलेटसारखी गोड वाटत होतीस, या वातावरणात गोड प्रेमाचे गाणे गुणगुणत होतीस. Happy Chocolate Day