होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगूं जाते ते रंग निघुन जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो. हैप्पी होळी.
Tags: Smita Haldankar
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, रंग बंधाचा, रंग हर्षाचा, रंग उल्हासचा, रंग नव्या उत्सवाचा, साजरा करू होळी संगे…!!! होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
हरतालिका हा सण, स्त्रियांचा आपल्या पती बद्दल प्रेम आणि त्याग दर्शविणारा आहे. आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो व भगवान शिव प्रमाणे एक शक्तिशाली व प्रेमळ पती लाभो हि आमची सदिच्छा. हरतालिका च्या हार्दिक शुभेच्छा
गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञान शिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरुची देणगी आहे. गुरु पूर्णिमा ची शुभेच्छा!
“निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुढी नवे वर्ष आले घेऊन गुळासारखी गोडी …” गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!